More than 1 million Videos, Photos, Blogs And Music.
ब्लॉग्ज
1 2 3 4 5 6 7 8 9 ...
घरातला हिंसाचार चव्हाटय़ावर आणू नये म्हणून मुकाट सहन करायचे दिवस आता राहिले नाहीत. २००५ सालच्या कायद्यानंतर आता घरगुती हिंसाचाराच्या केसेस निदान नोंदवल्या तरी जाऊ लागल्या आहेत. ‘बेल बजाओ नावाचं कॅम्पेन अस्फुट मनांमध्ये जागर निर्माण करून गेल आता कृती ... अधिक वाचा...
A. PRASHANT द्वारे मार्च 6, 2009 10:42 PM वर पोस्टेड #
काही लोक उगीचच समान विचाराचे पक्ष ते समविचारी पक्ष असा भलता सलता अर्थ काढीत असतात. हे चुकीचे तर आहेच, परंतु अत्यंत घातक, गैरमार्गाने जाणारे आणि निंद्य आहे. मुदलात राजकारणाचा विचाराशी, विचार करण्याशी दुरान्वयाने संबंध नाही हे तुम्हीदेखील मान्य कराल! जेथे ... अधिक वाचा...
A. PRASHANT द्वारे मार्च 6, 2009 10:38 PM वर पोस्टेड #
‘तुम्हाला मारतोय का नवरा? मग? गप घरी जा.‘शेजाऱ्याच्या घरातली गोष्ट आहेना? कशाला लोकांच्या खाजगी मामल्यात पडता?असं उत्तर पोलिस आता देऊ शकणार नाहीत. कारण आता केवळ बायकोच नाही तर आई, घरातली कामवाली, मुलगी अशा कुठल्याही स्त्रिया या कायद्याखाली मदत मागू शकतात ... अधिक वाचा...
A. PRASHANT द्वारे मार्च 6, 2009 10:32 PM वर पोस्टेड #
राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा तर त्यांचा आधी संपर्क झालेला होता तो पवारांबरोबरच! शिवसेनेत राणे अस्वस्थ आहेत केव्हाही फुटू शकतात हे खूप आधीपासूनच स्पष्ट झालं होतं आणि तेव्हापासूनच शरदरावांनी राणेंवर ‘लक्ष ठेवलेलं होतं.- अनिकेत जोशी पुढे वाचा... अधिक वाचा...
A. PRASHANT द्वारे मार्च 4, 2009 11:37 AM वर पोस्टेड #
ऊर्जा प्रकल्प मुणगे, धाकोरेनको रे बाबा नको रे!धनदांडग्यांचा कराल विकास कोकणचा निसर्ग होईल भकास!आम्हास विषारी वायू, फ्लाय अ‍ॅशतुमच्या घशात करोडोंची कॅश!आमचे मासे, आमच्या बागा अन् आमची शेतीतुमच्यामुळे नष्ट होईल हीच एक भीती!नको ती धूळ, पुरे आता ... अधिक वाचा...
A. PRASHANT द्वारे मार्च 2, 2009 7:29 PM वर पोस्टेड #
प्रेयसीच्या चेहर्‍यावर हास्य पाहू इच्छित असाल तर खाली दिलेल्या टिप्सचे पालन करा. त्यामुळे तुमची प्रेयसी आनंदीत होईलच शिवाय तिला आनंदी पाहून तुमचाही आनंद द्विगुणित होईल. * तिच्या सौंदर्याची स्तुती करा. * काही सेकंदांसाठी तिचा हात हातात घ्या. * प्रेमळ ... अधिक वाचा...
A. PRASHANT द्वारे फेब्रुवारी 24, 2009 4:07 PM वर पोस्टेड #
चिमण - पहा तो कोप-यात बसलेला माणूस मघापासनं मला पहात आहे.मुन्ना - तर पाहू देना. मी त्याला ओळखतो, तो कबाडी आहे, त्याला बेकामाच्या / फालतू वस्तूत नेहमी इंटरेस्ट असतो. अधिक वाचा...
A. PRASHANT द्वारे फेब्रुवारी 24, 2009 3:20 PM वर पोस्टेड #
शिक्षक : बाबर भारतातून परत केंव्हा गेला?चिंटू : मला माहित नाही गुरूजी.शिक्षक : बोर्डावर नाही पाहू शकत का? नावासोबत तर लिहीले आहे.चिंटू : मला वाटले ते त्याचे फोन नंबर आहे!A. Prashants Space अधिक वाचा...
A. PRASHANT द्वारे फेब्रुवारी 22, 2009 12:24 PM वर पोस्टेड #
कुणी, कुणाला, कुठे किस् करावं, हे ठरवायला आम्हाला न्यायव्यवस्थेचा आधार घ्यावा लागतोय! कायद्याच्या काठीने खळाळत्या पाण्याला बांध घालता येतो का? आडोशाशिवाय चारचौघांत, सर्वादेखत काय काय करावं याची आचारसंहिता मांडल्याने बहारदार तरुणाई कोमेजून जाणार आहे ... अधिक वाचा...
A. PRASHANT द्वारे फेब्रुवारी 20, 2009 6:30 PM वर पोस्टेड #
परप्रांतीय विवाहांमध्ये भिन्न संस्कृतींतील दोन कुटुंबे एकत्र येऊन विवाहासारखा सोहळा पार पाडू इच्छितात तेव्हा दोन संस्कृतींची सांधेजोड करताना वधूपक्षाची दमछाक होते. लग्न हे वधूपक्षाने करून द्यायचे असते, ही धारण आजही समाजात आहे. वरपक्षाची हौस, आकांक्षा ... अधिक वाचा...
A. PRASHANT द्वारे फेब्रुवारी 20, 2009 4:22 PM वर पोस्टेड #
पती : मला तुझ्याशी लग्न करून खूप-खूप फायदा झाला.पत्नी : अरे वा...! कसला फायदा हो?पती : मला माझ्या गुन्हांची शिक्षा जिवंतपणीच मिळाली! अधिक वाचा...
A. PRASHANT द्वारे फेब्रुवारी 20, 2009 4:14 PM वर पोस्टेड #
पर्वीच्या काळी शिक्षकांची जी स्थिती होती समाजाच्या दृष्टीकोणातुन ती खुपच आदाराची होती या बद्दल अनेक लोकांचे मत सकारात्मक असेल असे मला वाटते. त्याची कारणे ही जुनी लोक सांगत असतात की आमच्या शाळेचे शिक्षक हे खुपच कडक होते. गावातील सरपंच, सामाजिक कार्यकर्ते ... अधिक वाचा...
Milind Shahare द्वारे फेब्रुवारी 18, 2009 11:53 PM वर पोस्टेड #
शालेय पोषण आहार हा खरे तर खुप अगोदरच चालु केला पाहीजे होता. आमच्या त्या वयात ? म्हणजे आम्हाला ही कळाले असते की शाळेतील दुपारचे सरकारी जेवण कसे असते?. आता आमचे वय ३९ आहे. आम्हाला मिळेल का शाळेत प्रवेश ?. काय पोर खेळ चालवला आहे. कशाचा कशातच पोयपोस ... अधिक वाचा...
Milind Shahare द्वारे फेब्रुवारी 17, 2009 10:06 PM वर पोस्टेड #
उभा राहिलो मी या खिंडीत करुनि छातीचा अभेद्य कोट सरसावुनी हाती पेलला भाला महादेवाचा नारा दुमदुमला झाली रणचंडी आज प्रसन्न तृप्त झाली यवनी बळी घेऊन सडा घातला रक्त शिंपुन आज घोडखिंड झाली पावन मावळे लढले शिर घेऊनी हाती गोजिरे दिसती खेळुनी लाल होळी झेलण्या घाव ... अधिक वाचा...
A. PRASHANT द्वारे फेब्रुवारी 14, 2009 7:46 PM वर पोस्टेड #
ती आली, ती गायली, ती गेली, ती पुन्हा आली आणि ती असं काही गायली की तिनं जिंकलंच! ‘द लिट्ल रेकॉर्ड मेकर कार्तिकी गायकवाड महाअंतिम फेरीत विजयी ठरली आणि आज अख्ख्या महाराष्ट्राची व्हॅलण्टाइन बनली.लोकप्रियतेचा इतिहास रचणाऱ्या आणि गेल्या सात महिन्यांपासून ... अधिक वाचा...
A. PRASHANT द्वारे फेब्रुवारी 13, 2009 1:00 PM वर पोस्टेड #
नावापासून प्रत्येक गोष्टीत वेगळ्या असणा-या लारा आणि अद्वैतने लग्न कसं केल, हेही आम्हा कोणाला कळलं नाही. आणि पहिल्या चार-पाच वर्षांमध्ये ते का मोडलं, हेही नाही कळलं. इरा या गोड, गोंडस मुलीला घेऊन लारा माहेरी परत आली आहे, हे मात्र सगळ्यांनी नोंदलं. त्या ... अधिक वाचा...
A. PRASHANT द्वारे फेब्रुवारी 9, 2009 11:56 AM वर पोस्टेड #
बाबूरावांनी मुंबई पाहण्यासाठी टॅक्सी बुक केली. दिवसभर टॅक्सीतून भटकले. एक-दोनदा टॅक्सी ड्रायव्हरला दिसावे म्हणून त्याच्या देखत पाकीट उघडले. पाकिटातील पैसे पाहून टॅक्सीवाला खूष झाला. रात्री अंधार झाल्यावर प्रवास संपवला व ते टॅक्सी ड्रायव्हरला म्हणाले, "जरा ... अधिक वाचा...
A. PRASHANT द्वारे फेब्रुवारी 9, 2009 12:21 PM वर पोस्टेड #
१. आज आवश्यकता आहे ती - प्रबळ कर्मयोगाची, असीम अशा साहसाची, अपरिमित शक्तीची.२. देह-मन-वाणी ही "जगद्विताय" अर्पण केली पाहिजेत. "मातृदेवी भव, पितृदेवो भव" असे आजवर तुम्ही वाचले, पण मी सांगतो "दरिद्रदेवो भव, मूर्खदेवो भव"- दरिद्री, मूर्ख, अज्ञ, दु:खी हेच ... अधिक वाचा...
A. PRASHANT द्वारे फेब्रुवारी 7, 2009 11:30 AM वर पोस्टेड #
वस्तुत: मंदीने बाजारात येणे ही काही आमच्यासाठी बातमी होऊ शकत नाही. आमची मंदी कायम बाजारातच असते. (तिचा जन्मदाता तेथे पावसाळ्यात पालेभाज्या, हिवाळ्यात मटार आणि उन्हाळ्यात कांदे-बटाटे विकतो. असो!) अशी ही मंदी आंतरराष्ट्रीय हलचल निर्माण करू शकते, याचा ... अधिक वाचा...
A. PRASHANT द्वारे फेब्रुवारी 5, 2009 3:49 PM वर पोस्टेड #
एकचालकानुवर्ती नेतृत्व हे बहुतांश वेळा हुकुमशाहीकडे वाटचाल करते. ही हुकुमशाही प्रत्येकवेळी विनाशाकडे नेते असे नाही, अनेकदा ती विकासाकडेही नेते. या हुकुमशाहीचे अनेक तोटे असले तरी त्यामुळे निर्णयप्रक्रिया फार लवकर होते हे नाकारता येत नाही. अनेकदा विकासासाठी ... अधिक वाचा...
abhinay kulkarni द्वारे जानेवारी 30, 2009 6:36 PM वर पोस्टेड #
1 2 3 4 5 6 7 8 9 ...
Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]
RSS | About Us | Feedback | Advertise with us

Terms of Services | Privacy Policy


(c) 2008 Webdunia.com