More than 1 million Videos, Photos, Blogs And Music.
ब्लॉग्ज
1 2 3 4 5 6 7 8 9 10 ...
कर्नाटकातील मंगलोरमध्ये एका पबमध्ये घुसून श्रीराम सेनेच्या संस्कृतीरक्षक कार्यकर्त्यांनी धुडगूस घातल्यानंतर देशभर मतामतांचा गलबला उठला आहे. सत्तारूढ भाजपचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी या पब संस्कृतीवरच बंदी घालायची भाषा केली आहे. तर राजस्थानचे कॉंग्रेसी ... अधिक वाचा...
abhinay kulkarni द्वारे जानेवारी 30, 2009 6:31 PM वर पोस्टेड #
एसएमएस हे कॉलेज स्टुडण्टसाठी कॉलपेक्षाही अधिक जवळचे. या एसएमएसनी इंग्रजी आणि मराठीचीही नवीच लिपी जन्माला घातली. या एसएमएसमुळे इंग्रजी भाषेची वाट लागलीय, असा ओरडा आता होतोय. पण गंमत म्हणजे १७ व्या शतकातही शॉर्ट शब्द वापरात होते. आता तर गुन्हेगार ... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे जानेवारी 21, 2009 5:48 PM वर पोस्टेड #
दि. 26 जानेवारी पासून जागतिक गुराखी सहित्या सन्मेलनाची सुरुवाट होत आहे.तरी गुराख्यानि याचा लाभ घ्यावा .मा . भाई केशवरावजी धोंड्गे साहेब.माजी आमदार व खासदारकंधार नांदेड्. अधिक वाचा...
amul shendge द्वारे जानेवारी 20, 2009 7:36 PM वर पोस्टेड #
नमस्कार मंडलीबरयाचा दिवसानी लिहतो आहे. कारन ही तस्सच आहे २४ तारखेला राजसाहेबंची सभा आहे ठाण्यात व्हेअरे इस राज ठाकरे हया प्रशानावर साहेबे बोलणार आहेतमाला त्यांचा मुद्दा चुक किंवा बरोबर ह्या वर में जास्त बोलणार नाही पण मला ह्या मुद्द्यावर काय वाटत ते मी ... अधिक वाचा...
adinath jadhav द्वारे जानेवारी 13, 2009 10:30 AM वर पोस्टेड #
नमस्कार मंडलीबरयाचा दिवसानी लिहतो आहे. कारन ही तस्सच आहे २४ तारखेला राजसाहेबंची सभा आहे ठाण्यात व्हेअरे इस राज ठाकरे हया प्रशानावर साहेबे बोलणार आहेतमाला त्यांचा मुद्दा चुक किंवा बरोबर ह्या वर में जास्त बोलणार नाही पण मला ह्या मुद्द्यावर काय वाटत ते मी ... अधिक वाचा...
adinath jadhav द्वारे जानेवारी 13, 2009 10:26 AM वर पोस्टेड #
धर्मनिरपेक्षवादी देशाची व्याख्या : जिथे कुठल्याही धर्माला राजमान्यता नसते. परंतू तेथिल जनतेस ते मानत असलेल्या धर्मास, ईश्वरास व त्यांच्या समाजातील चालीरिती व्ययक्तिकरीत्या मानण्याची मुभा असते. तो देश म्हणजे धर्मनिरपेक्ष देश.स्वयंघोषीत धर्मनिरपेक्षवादी ... अधिक वाचा...
A. PRASHANT द्वारे जानेवारी 10, 2009 10:51 AM वर पोस्टेड #
मुंबईला धावतं शहर म्हणतात ते उगाच नव्हे. रस्त्यावर बघा किंवा प्लॅटफॉर्मवर. जो तो पळत सुटलेला दिसतो. एवढ्या घाईगडबडीत आणि धावपळीत पाय मुरगळणं साहजिकच आहे. पाय मुरगळला म्हणजे नक्की काय होतं ते समजून घेऊ. पाय मुरगळणं म्हणजे लिगामेण्ट्सला दु:खापत होणं. याला ... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे जानेवारी 6, 2009 5:47 PM वर पोस्टेड #
टेनिस एल्बो बरा होतो का? बाह्यरुग्ण विभागात किंवा प्रायवेट क्लिनिकमधे येणारा प्रत्येक पेशण्टच्या मनात ही शंका असते. कारण सगळ्यांनी सचिन तेंडुलकरला टेनिस एल्बोचा त्रास सहन करताना बघितलेलं असतं. सचिनला जड बॅटने त्रास झाला, मी तर क्रिकेट किंवा टेनिस खेळत ... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे जानेवारी 6, 2009 5:40 PM वर पोस्टेड #
कंटाळा आलाय काय? तर चला मिसळपाव खायला जाऊ आणि फालतू टाईमपास करू. इथे क्लिक करा व चला फालतू डोका चालवायला.. अधिक वाचा...
A. PRASHANT द्वारे जानेवारी 5, 2009 11:27 AM वर पोस्टेड #
लहानपणी आंधळी-कोशिंबीर खेळलेलं, गंमत देते असं म्हणून आईने डोळे बंद कर म्हटल्याचं. नकळतपणे पाठीमागे येऊन कोणीतरी डोळे बंद केल्याचं किंवा रात्रीच्या वेळी अचानक लाइट गेल्यावर काळजाचा ठोका चुकल्याचं. डोळ्यासमोर अंधार निर्माण झाल्यावरच डोळ्याचं महत्त्व ... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे जानेवारी 4, 2009 11:53 AM वर पोस्टेड #
बाजारातल्या क्रीम्सच्या चांगल्या सुगंधाला भुलून आपण हेही विसरून जातो की त्यातील केमिकल्स आपल्या त्वचेचा योग्य आहेत की नाही! कित्येक वेळेला त्यातील घटक नावेही आपल्याला ठाऊक नसतात, तरीही आपण सतत ती क्रीम्स आपल्या त्वचेवर लावतो आणि कालांतराने दुष्परिणामांना ... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे जानेवारी 4, 2009 11:51 AM वर पोस्टेड #
आईगं... हे सांध्यांचं दुखणं काही सहन होत नाही रे देवा... जरा थंडी पडली, की हे दुखणं आलंच... आराम मिळण्यासाठी करावं तेवढं कमीच... संधीवात म्हटलं, की अशी तक्रार होणारच. पण योग्य आहार-विहार आणि अॅक्युपंक्चरच्या मदतीने याला नक्कीच आराम मिळतो..........थोडास... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे जानेवारी 2, 2009 5:49 PM वर पोस्टेड #
माझं आयुष्यवजा तूफक्त एक शून्यतुझ्याशिवाय जगणंमी जगणं समजतचं नाहीप्रत्येक पावलागणिकतुझा विचार असतोतू नाहीसही कल्पनाचमी करत नाही.तुझ्याशिवाय जगणंमी जगणं समजतचं नाहीमी खूप भांडतो तुझ्याशीपण त्याच्या कित्येक पटीनेप्रेम करतो तुझ्यावरनकळत दुःखवले जातो आपणमी ... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे जानेवारी 2, 2009 5:35 PM वर पोस्टेड #
माझ्या भावंडापैकी कोणाच्या पाठ्य पुस्तकात ऊठ गोपाळजी" ही कविता होती हे आठवत नाही. पण पाठांतर करताना जोरजोरात करतो . त्यामुले ती कविता सर्वाना पाठ होत असे. माझ्या आईलासुधा ती कविता येत असे. कोणतीही कविता कोणाच्याही पाठ्य पुस्तकात असली तरी ती ... अधिक वाचा...
sharada Chellam द्वारे जानेवारी 2, 2009 5:33 PM वर पोस्टेड #
हॉलीवूडची हॉटमोस्ट अभिनेत्री केली ब्रुकच्या अभिनयाचे भले जगातल्या महिलांना काही देणे घेणे नसेल, पण तिच्या सौंदर्याला त्या नाकारूच शकत नाही. याच केलीने आपल्या सौंदर्याचे रहस्य नियमित सेक्समध्ये असल्याचे स्फोटक विधान केलंय.ती म्हणते , माझी टोन्ड बॉडी आणि ... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे जानेवारी 2, 2009 5:32 PM वर पोस्टेड #
पाकिस्तानविरूद्ध युद्धज्वर निर्माण केल्यानंतर पुन्हा एकदा भारताने माघार घेतली आहे. असे घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याच दशकाच्या आरंभी , अतिरेक्यांनी संसदेवर हल्ला चढवल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे जानेवारी 2, 2009 5:27 PM वर पोस्टेड #
काळाच्या ओघात मुंबईचे रुप पालटले. उद्योगनगरीचे रुपांतर व्यापारी शहरात झाले. त्यामुळे सारा घोटाळा झाला... मुंबईचे व्यापारी केंद्र झाले व त्यामुळेच गिरण्या, कारखान्यांच्या जमिनींवर कुठे कार्यालये, तर कुठे हॉटेल्स, मॉल्स आले... केवळ व्यापारच करायचा, तर ... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे जानेवारी 1, 2009 7:15 PM वर पोस्टेड #
कुणी त्याला ‘ वंडरबॉय म्हणतं, तर कुणी ‘ मॅजिशिअन ... पण तमाम क्रिकेटवेड्यांसाठी तो आहे, ‘ आपला सचिन ... हाच आपला सचिन २००८ चा ‘ मटा ऑनलाइन नायक ठरलाय. ४१ टक्के मतं मिळवून त्यानं या स्पर्धेत बाजी मारली आहे. समाजसेवक प्रकाश आणि मंदा हे ... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे जानेवारी 1, 2009 6:52 PM वर पोस्टेड #
2008 हे वर्ष भारतासाठी व जनतेसाठी दहशतीने भारलेले राहिलेले.26/11 च्या घटनेवर सर्व जनतेने गरळ ओकली. 26/11 च्या घटनेवर, मालेगाव बॉम्ब स्फोटावर व राज ठाकरेंच्या आंदोलनावर राजकारण्यांनी व काही समाज धुरनींनी स्वत:ची अक्कल पाजळली, राजकारण्यांनी राजकारण केले, ... अधिक वाचा...
A. PRASHANT द्वारे जानेवारी 1, 2009 2:21 PM वर पोस्टेड #
आमच्या शाळेच नाव होत ए. के . ग़र्ल्स हायस्कूल . आमची त्या शाळेची पहिली ब्याच होती . ती मुलांची शाळा होती मुलींची शाखा उघडली तेव्हा आम्ही फक्त अकराच मुली होतो. कानडी व मराठी मुली होतो. त्यामुळे आम्हाला कानडी पण येत असे. बिजापूर हे कर्नाटकच ... अधिक वाचा...
sharada Chellam द्वारे डिसेंबर 30, 2008 12:47 PM वर पोस्टेड #
1 2 3 4 5 6 7 8 9 10 ...
Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]
RSS | About Us | Feedback | Advertise with us

Terms of Services | Privacy Policy


(c) 2008 Webdunia.com