More than 1 million Videos, Photos, Blogs And Music.
ब्लॉग्ज
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ...
आईची माया हे वाचल्यावर मला हे गाणे आठवले. एक जुन भावगीत आम्हाला आमच्या गायन मास्तरानी शिकवले होते आम्ही लहान असताना. मास्तर घरी यायचे. ते गाण अस आहे विश्वम्भर मज भासत. --------------------... अधिक वाचा...
sharada Chellam द्वारे डिसेंबर 29, 2008 11:25 AM वर पोस्टेड #
मी मराठा आहे!होय, मी तोच मराठा ज्या कुळात "छत्रपती शिवाजी महाराज" जन्माला आले. मी तोच मराठा जिथे रक्त शिंपून "महाराष्ट्र" उभा केला राजांनी!असंख्य अडचणींवर मात करत, सर्वांना सोबत घेत चालू असलेला हा मराठयांचा प्रवास सर्वांर्थाने ऐतिहासीक आहे.ह्या मातीनं ... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे डिसेंबर 26, 2008 5:52 PM वर पोस्टेड #
COLLEGE DAYS....BEST DAYS OF MY LIFE....LIFE MADHE EKDACH LIHILI.....MY FIRST AND LAST POEM TILL NOW...काय करु समजत नाही....काय करु समजत नाही ,दिवस रात्र उमजत नाही...तिच्या मनात काय आहे ते काही कळत नाही ,विचारेन म्हणतो पण गाडी काही वळत नाही...सिग्नल तर ... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे डिसेंबर 26, 2008 5:46 PM वर पोस्टेड #
चला चला दोस्तानो, चला माझ्या गावाकड़वेशीवर मारुतीला, घाला नमून साकड़पुढ जाताना लागती, छोटी घराडी कौलारूतीथ खेलती वाड्यात, छोटी मैना अणि मोरूघरामाग मल्यामंदी, बाप पिकवी श्रीमंतीघाम पिउन अंगीचा, येती मातीतून मोतीमाय थापत बसते, चुलीशेजारी भाकरकंदा लासनीचा ... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे डिसेंबर 26, 2008 5:42 PM वर पोस्टेड #
तुझ्या मैत्रिचा जिव्हाळाम्हणजे माझ्यासाठी जणु उन्हाळ्यातहीपावसाळात... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे डिसेंबर 26, 2008 5:40 PM वर पोस्टेड #
माझं घर उध्वस्त होतयं, माझी माणसं मारली जातायतपण मी काहीच करु शकत नाहीये!टीव्हीवाले सगळ्याचाच बाजार मांडतायत, लोक आतंकवाद्यांना बघायला जातायतपण मी काहीच करु शकत नाहीये!नेते इथे फक्त मिरवायला येतायत, अजूनही मतांच्या पेट्याच भरल्या जातायतपण मी काहीच करु शकत ... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे डिसेंबर 26, 2008 5:35 PM वर पोस्टेड #
घर पाहावं बांधून... यानुसार आयुष्यात प्रत्येकाचं स्वप्न असतं, एखादं टुमदार घर उभारण्याचं. घर म्हणजे केवळ चार भिंती नाहीत तर भावना आणि मनातील स्वप्नांची उभारणीच असते. एकदा उभारलेलं घर म्हणजे आयुष्यातील स्वप्नांची पूर्तताच. यामुळेच घर निवडताना अधिक ... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे डिसेंबर 26, 2008 5:29 PM वर पोस्टेड #
आजचं युग हे प्रेझण्टेशनचे युग आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्री-पुरुष आपण सुंदर दिसावं, प्रेझेण्टेबल दिसावं याची काळजी घेऊ लागला आहे. पण, दिवसभराच्याबिझी शेड्युलमुळे सर्वांनाच आपल्या त्वचेची योग्य ती काळजी घेणं शक्य होत नाही. तसंच घरच्या घरी त्वचेची काळजी कशी ... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे डिसेंबर 26, 2008 5:15 PM वर पोस्टेड #
भटकंती, ट्रेकची उत्साहाने तयारी, मित्रांच्या घोळक्यात बसून टूरचं प्लानिंग, ट्रिपचे फोटो पुन्हा बघून आठवणींना दिलेला उजळा, ही सगळी हरहुन्नरी मजा म्हणजे केवळ तरुण्यांची, पोराटोरांची किंवा कुटुंबातल्या केवळ आईवडील आणि मुलांचीच मक्तेदारी राहिलेली नाही. संसार ... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे डिसेंबर 26, 2008 5:10 PM वर पोस्टेड #
मराठी असे आमुची मायबोली,जरी भिन धर्मानुयायी असू.हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू,वसे आमुच्या मात्र मंदिरीप्रत्येकाचं जीवन हे माती, मायभूमी, मातृभाषा या तीन बिंदूनी बनलेला एक त्रिकोणच! माती त्याला जन्म देते, अन्न देते, मायभूमी त्याला आसरा देते व मातृभाषा ... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे डिसेंबर 26, 2008 5:06 PM वर पोस्टेड #
बायको - अहो, एकलतं का?नवरा- काय?बायको - आपल्या समोरच्या घ्ररात राहणारा माणूस किनई एक नंबरचा पाजी आहे. आपल्या खिड्कीकडे पाहत मला बघण्याचा प्रयत्न करत असतो मेला!नवरा- मग मी काय करू?बायको - तुम्ही किनई आपल्या दोन्ही खिडक्यांना छानसे पडदे लाऊन टाका गडे!नवरा- ... अधिक वाचा...
A. PRASHANT द्वारे डिसेंबर 26, 2008 2:42 PM वर पोस्टेड #
मित्रांनो तुमच्या समोर एक नवीन शब्दखेळ प्रस्तूत करतोय, आशा बाळगतो की तुम्हाला हा नक्कीच पसंत पडेल। सध्या माझी शब्दसंगती तुटली असेच वाटतं तरी सुध्दा हा लिहीण्याचा प्रयत्नकधी न कळला , कधी न उमगला मला तुझा हा स्पर्श गडे ,कारण मन माझे धावती इकडे तिकडेवाहुनी ... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे डिसेंबर 24, 2008 4:08 PM वर पोस्टेड #
एकच आस ........ !!हट सोड आता सखे,भावना मला समजू दे,माझ्याही मनात एकदा,वसंत फुलू दे !!ओठांच्या पाकल्या,विलग होऊ दे," मी तुला आवडतो",हे मलाही ऐकू दे !!मलाही तुझ्या,स्वप्नी येऊ दे,जवळ घेता लाजलेली तुला,मलाही पाहू दे !!नजर तुझी ,माझ्यावर पडू दे,शीतल चांदणे ... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे डिसेंबर 24, 2008 4:03 PM वर पोस्टेड #
प्रित जन्मोजन्मीची ......... !!विरहाची भीती सख्या,तुला का होती?मी तर सतत,तुझ्या नजरेत होती !!श्वासातल्या वादळाची,कशाला भीती?त्या वादळातच दडलेय,तुझी माझ्यावरील प्रिती !!श्वासाला तुझ्या होते,ते उसास्यांचे भास नव्हते,तुझ्या श्वासात मिसळलेले,सख्या ते माझे ... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे डिसेंबर 24, 2008 3:57 PM वर पोस्टेड #
२००९ वर्ष कसे असेल ?आर्थिक संकट हे सर्व जगाला सतावत आहे. अमेरीकेत ह्याचा झटका जरा जोराने बसत आहे. जर आपण अमेरीकेची व्यवस्था पाहिली तर "उधारी वर चालणारी व्यवस्था" असे संबोधले तर ते गैर होणार नाहि. मी १९२० ते २०२० अशा शंभर वर्षांचा अभ्यास करत होतो. ग्रहांचे ... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे डिसेंबर 24, 2008 3:17 PM वर पोस्टेड #
माझी नजर तू स्वप्न,माझ्या डोळ्यात तू ,चमकायला हवा !माझा रंग, तुझ्या छटा,माझ प्रेम, माझी माया,त्यावरही असतेच ना,तुझीच छाया !माझे पंख, माझा थवा,त्यांना बळ द्यायला,तू साथीला हवा !माझे आकाश, माझे क्षितिज,यांच्या पुढे न्यायला,तू सोबत हवा !! अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे डिसेंबर 24, 2008 3:09 PM वर पोस्टेड #
बदक.एकदा एका प्राथमिक शाळेत चित्रकलेचा तास होता.शिक्षीकेने मुलांना छत्री धरलेल्या बदकाचे चित्र रंगवायला दिले.मुलांना सांगितल की बदकाला पिवळा रंग द्या व त्याच्या छत्रिला निळा रंग द्या.छोट्या संजयने मात्र बदकाला हिरवा रंग दिला व त्याच्या छत्रिला ... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे डिसेंबर 24, 2008 2:51 PM वर पोस्टेड #
Christmas, Christmas time is near,Time for toys and time for cheer.Weve been good, but we cant last.Hurry, Christmas, hurry fast!Want a plane that loops the loop.Me, I want a hula hoop,We can hardly stand the wait.Please, Christmas, dont be ... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे डिसेंबर 24, 2008 2:44 PM वर पोस्टेड #
कालच "रब ने बना दी जोडी" बघितला.मंगळ्वार म्हन्जे...Vodafone Tuesday...एका तिकिटावर एक तिकिट फ़्री.तसा मी शाहरुकचा fan नाही.पिक्चरचा review पण इतका खास नव्ह्ता.मी पिक्चर बघायला गेलो होतो ते फक्त अनुश्का शर्माला पहायला....खरच.पिक्चर... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे डिसेंबर 24, 2008 2:38 PM वर पोस्टेड #
तू गेलीस तेव्हा थांब म्हणालो नाहीका जाशी ? ते ही सांग म्हणालो नाही,होतीस जरी बाजूस उभी तू माझ्याहे अंतर आहे लांब म्हणालो नाही...मज स्मरते ना ती वेळ कोणती होतीघन ओले का नजरच ओली होती,निपटून काढता डोळ्यांमधले पाणीजा! फिटले सारे पांग! म्हणालो नाही...बोलून ... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे डिसेंबर 24, 2008 2:34 PM वर पोस्टेड #
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ...
Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]
RSS | About Us | Feedback | Advertise with us

Terms of Services | Privacy Policy


(c) 2008 Webdunia.com