Webdunia: Portal - Search - Mail - Greetings   More >>
Search  
Welcome, Guest  [ Register | Sign In ]
1 2 3 4 5 6 ...
ब्लॉग्ज
ह्या चित्रपटात शांता हुबळीकर नायिका असून शाहू मोडक नायक आहे

(1) कृष्ण नन्द यशोदेस म्हणतो.......... तुझाच छकुला, तुझाच गे मम माऊली.. तुझाच छकुला......\ गोकुळ राखी गोधना ,, नन्दबाळ मी कान्हा...... तुझाच ...
श्रेणी: Blog

ज्ञानेश्वर व त्याचे दोघे बंधू यांची मुंज करण्याचे ठरते. त्याना खूप आनंद होतो. तेव्हा मुक्ताबाई ज्ञानेश्वराला म्हणते मुंज मुलाला पाटावर बसऊन म्हणते..... आला ,बघ मंगल दिन आला ...

गतविजेत्या भारताने तिसर्‍या स्थानासाठी खेळल्या गेलेल्या महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताचा आज चीनने 2-4 ने पराभव केला.
श्रेणी: करमणूक

मी बिजापुरात असताना सुमारे 1930... 35 ह्या वर्शी नुकताच बोलपट सिनेमा सुरु झाला होता. ..राजा हरिश्चंद्र हा सिनेमा पाहिला होता. त्यातील एक गाण आठवत. ते मी इथ लिहु इच्छिते. मी त्यावेळी 6 ..7 वर्षाची असेन. तारामती बाळाला मंडिवर घेऊन गाण म्हणत ...
श्रेणी: हरिश्चंद्र

ही कविता मी शाळेत असताना शिकलेली . नळराजा विचार करीत बसला असताना तेथे एक सोन्याचा हंस येतो. राजा हंसाला पकडतो. हंस सुटण्याचा प्रयत्न करतो. राजा सोडत नाही असे पाहून हंस राजास म्हणतो. ती ही कविता. ह्या कवितेच महत्व म्हणजे ह्यात कवितेचे सर्व प्रकार आहेत उदा;- साकी , शार्दुलविक्रिडित. वसंततिलका वगैरे. त्यामुळे कविता चालीत म्हणता येते व चांगली आणि लौकर पाठ होते.
श्रेणी: हरिश्चंद्र

भक्त प्रल्हाद हा बोलपट मी लहान असताना पाहिला होता. ( 1935......40 |) त्या नंतर कधी पाहायला मिळालाच नाही. त्यातल गाण कधितरी आठवल म्हणून मी लिहून ठेवल होत राजा हिरण्यकश्यपू हा शिव भक्त. मुलगा प्रल्हाद नेहमी विष्णूचे नाम स्मरण करीत ...
श्रेणी: Blog

नीज न ये तर गीत म्हणावे। अथवा झोके देत वसावे।।। कोण करी हे जीवे भावे। ती माझी आई........।।। रडवे माझे वदन वघोनी भूक लागली हे जाणोनी। कोण उगे करी ...
श्रेणी: Blog

एक मराठी कविता.शाळेत शिकलेली.एका कोळ्य़ाचा प्रयत्नएका कोळिय़ाने एकदा आपुले जाळे बान्धिय़ेले ऊन्च जागीतेथुनि सुखाने खालती तो आला परि मग झाला कष्टी बहूमागुति जाळिया माजि जाता य़ेना धाग्य़ावरुनि पुन्हा पुन्हा पडेचार वेळ तो ह्या परि पडे जाय बापुडा भागुनि पुढेआस ...
श्रेणी: Blog

माझ्या ताईला शिकवायला गायन मास्तर घरी यायचे त्यावेळी तिला शिकविलेल गाण आम्हा सर्वाना येत असे वडिलाना संगीताची आवड होतीच ते पण ते गाण म्हणत होते ते गाण मला चांगल आठवत. एकदा काही वर्षापूर्वी आशा भोसले यांची रेकोर्ड ऐकल्याच आठवतय ते गाण मी ...

भाऊ पाध्ये भाऊ पाध्ये हे सत्तरच्या दशकात मराठी साहित्य विश्वात वादळ निर्माण करणारे साहित्यिक. त्यांचे लेखन थेट वास्तवाला भिडणारे आहे. मुंबईतील संक्रमणकाळ त्यांच्या लेखणीने नेमकेपणाने व बारकाव्यानिशी टिपला आहे. मुंबईसारख्या विविधांगी व मिश्र संस्कृती ...

जीवन हे नाटक आहे, आणि या नाटकाचा निर्माता-दिग्दर्शक परमेश्वर तर मानव हा कलाकार आहे. मानव या कलाकाराला जीवन जगत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका पार पाडाव्या लागतात. जीवन नावाच्या नाटकात प्रत्येक व्यक्ती कुठली ना कुठली भूमिका ही साकारत असतो तर निर्माता- ...

भविष्याच्या गर्भात काय आहे हे जाणून घेण्याची मानवी उत्सुकता आहे. त्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो. टॅरो ही अशीच एक पद्धत आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यात काय घडणार आहे याची सूचक माहिती यातून मिळते. त्यादृष्टीने नियोजन करण्यास सोपे जाते. सर्वप्रथम ...
श्रेणी: टॅरो

सौंदर्याचं दुसरं नाव ऐश्वर्या राय आहे. अनेकांकडे सौंदर्य असतं आणि वरचा मजला रिकामा असतो. ऐश्वर्या त्याही बाबतीतही ऐश्वर्यसंपन्न आहे. तिच्या व्यक्तीमत्वात नैसर्गिक कलागुण व बुद्धिमत्तेचा सुयोग्य मिलाफ झालेला आहे. दाक्षिणात्यांच्या सौंदर्याच्या कल्पना काही वेगळ्या असतात. त्यांच्या सौंदर्याचा रंगही सावळा असतो (पहा सन, जया टिव्ही) ऐश्वर्या मात्र या रूढ कल्पनेला सणसणीत अपवाद आहे.
श्रेणी: blog

नैसर्गिक अभिनयाची देणगी लाभलेल्या रितेश देशमुख याने आपल्याला विनोदाचा चांगला सेन्स असल्याचे दाखवून दिले आहे. सहज वावर, लक्षवेधी देहबोली, हावभाव, आवाज आणि संवादफेक यातून विनोद उत्पन्न करण्यात तो शंभर टक्के यशस्वी ठरतो.
श्रेणी: blog

1 2 3 4 5 6 ...